✔ आपणास आपल्यासाठी अथवा इतर कुणासाठी वेबसाईट बनवून हवी असते. पण कोण वेबसाईट बनविणार?
हि अडचण असते.
✔ आपली आधीच एखादी वेबसाईट आहे. जी बहुतेक जुनी झाली आहे अथवा आपणास तिला अधिकआकर्षक व प्रोफेशनल बनवायची असेल.
✔ किंव्हा आपण वेबसाईट डेव्हलपर आहात. इतकेच नाही तर आपण बऱ्याच वेबसाईट बनविलेल्या देखील असतात. असे असून देखील ऐन वेळेस एखादी गोष्ट कशी करायची ते सुचत नाही अथवा करताना अडचणी येतात आणि आपले काम थांबलेले असते.
म्हणजेच......
| मोफत | प्रोफेशनल |
|---|---|
| मोफत’ प्रकारात आपले काम होण्यासाठी योग्य सल्ला हीच मोठी मदत होते. आपल्याला ऐन वेळेस न सुचणारी गोष्ट दुसरी व्यक्ती सहज सांगते आणि त्यात आपल्याला आपले उत्तर सापडते. यासाठी कोणतेही श्रम घ्यावे लागत नाहीत म्हणून ते काम अगदी ‘मोफत’ केले जाते. आपल्या वेबसाईटची समस्या आमच्या बरोबर शेअर करा. | ‘प्रोफेशनल’ प्रकारात तुमच्या वेबसाईटला बनविण्यासाठी प्रत्यक्ष काम करणे. यामध्ये चांगली थीम शोधणे, होमपेज ची मांडणी करणे, मजकूर बनविणे, मार्केटिंग या व इतर गोष्टी येतात. ज्यासाठी आम्ही तुमाच्या कामासाठी आमचा वेळ देतो. म्हणूनच याला ‘प्रोफेशनल चार्जेस’ म्हटले जाते. हे चार्जेस किती काम करायचे आहे यावर अवलंबून असतात. |

0 Comments