Time of Bollywood

    .. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी निसंकोचपणे आम्हाला फोन करा.

बायकोला किती किंमत द्यायची ????




नाते अर्धांगीनीचे...


एक रामलाल नावाचा घरगडी होता. 

तो आपल्या बायकोला खूप घाबरत असे. दिसायला हट्टा कट्टा होता पण तरी देखील बायकोला *घाबरत असे. 

एक दिवस मालकाने त्याला विचारले रामलाल तू बायकोला एवढा का घाबरतोस. त्यावर त्याने उत्तर दिले,

 ‘साहेब मी घाबरत नाही तर तिची कदर करतो, तिचा सन्मान करतो.” त्याचे हे बोलणे ऐकून मालक हसून म्हणाले, “तिच्यामध्ये असे काय आहे, ना ती सुंदर आहे, ना ती सुशिक्षित आहे.”

रामलाल म्हणाला, काही फरक पडत नाही..साहेब कि ती कशी आहे, पण मला सगळ्यात प्रेमाचे नाते तिचेच वाटते. त्याचे बोलणे ऐकून मालक म्हणाला. बायकोचा बैल आहेस, तिच्या पदराला बांधून घेतले आहे.

 स्वतःला आणि इतर सगळ्या नात्यांची किंमत नाही  तुला.......रामलालने सगळे शांतपणे ऐकून घेतले आणि उत्तर दिले. साहेब आई-वडील नातेवाईक नसतात, ते देव असतात. त्याच्या सोबत नाते नसते निभवायचे, त्यांची पूजा करायची असते. भाऊ-बहिणी सोबत नाते हे जन्मजात असते. मैत्रीचे नाते हे स्वार्थाचे असते. 

आपलेच नाते पहा फक्त पैसे आणि गरजेचे आहे, पण पत्नी कोणतेही नाते नसताना देखील कायमची आपली होऊन जाते. आपले सगळे...

Post a Comment

0 Comments